Bank Account Cash Deposit Rule : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात कॅशलेस इकॉनॉमिला चालना मिळाली आहे. आता पैशांचे व्यवहार ऑनलाइन होऊ लागले आहेत. यामुळे सध्याच्या डिजिटल युगात पैशांच्या व्यवहारासाठी बँकेत अकाउंट असणे आवश्यक बनले आहे. हेच कारण आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये बँक खाते धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अगदी खेड्यापाड्यात देखील बँक ग्राहकांची संख्या […]