Posted inTop Stories

चेकच्या मागील बाजूस सही केव्हा करावी लागते? काय सांगतो रिझर्व बँक ऑफ इंडियाचा नियम

Indian Banking News : जर तुम्हीही एखाद्या बँकेचे खातेधारक असाल अर्थातच जर तुमचे एखाद्या बँकेत खाते असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. खरंतर अलीकडे रोकड व्यवहाराऐवजी म्हणजे कॅशने व्यवहार करण्याऐवजी डिजिटल पेमेंटने व्यवहार करण्यावर प्रत्येकजण भर देत आहे. डिजिटल पेमेंट तसेच चेकने अलीकडे मोठ्या प्रमाणात व्यवहार होत आहेत. मात्र अनेकांना बँकेच्या […]