Posted inTop Stories

रेल्वे प्रवासात 5 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांचे देखील तिकीट काढावे लागते का ? भारतीय रेल्वेने थेट नियमच सांगितलेत

Indian Railway Rule : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक कामाची बातमी आहे. खरे तर देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रेल्वेचा प्रवास सर्वसामान्यांना परवडणार आहे. शिवाय रेल्वेचे नेटवर्कही देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. यामुळे प्रवासासाठी रेल्वेला विशेष पसंती मिळते. जसं की आपणास ठाऊकच आहे की, बसमध्ये प्रवास करताना पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना […]