India’s Poor State : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशातील गरिबी दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. जे पण सरकार सत्तेवर येते ते सरकार गरिबी समूळ नष्ट करू असा दावा करते. मात्र स्वातंत्र्याच्या आठ दशकानंतरही भारतातून गरीबी समूळ नष्ट झालेली नाही. आजही गरिबीमुळे कित्येक कुटुंबांना एका वेळेचे जेवणही मिळतं नाही. आज भारत वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. आपल्या […]