Posted inTop Stories

निर्यातबंदी लागू असतानाही कांदा बाजारभावात सुधारणा, ‘या’ बाजारात मिळाला विक्रमी दर, पण….

Kanda Market : सरकारचे धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण ! अशी परिस्थिती गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळत आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे अनेकदा शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला आहे. कांदा निर्यातीबाबतच्या शासनाच्या धोरणावरून हे आपल्या लक्षात आलेच असेल. खरेतर सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात कांदा निर्यात बंदीचा मुद्दा मोठा तापलेला आहे. हा मुद्दा सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीत जड […]