Posted inTop Stories

Kartar 5136 Plus CR Tractor: शेतीसाठी मजबूत ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर करतारचा ‘हा’ ट्रॅक्टर ठरेल फायद्याचा! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Kartar 5136 Plus CR Tractor:- शेतकरी आणि ट्रॅक्टर यांचा एक घनिष्ठ संबंध असून सध्या यांत्रिकीकरणाचे युगामध्ये ट्रॅक्टर शिवाय शेती शक्यच नाही. शेतीच्या बऱ्याचशा कामांसाठी ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचलित यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामध्ये अनेक कंपन्यांचे ट्रॅक्टर शेतकरी खरेदी करतात व त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर शेतात केला जातो. ट्रॅक्टरच्या दृष्टिकोनातून पाहिले तर शेतातील कामांसाठी मजबूत […]