Posted inTop Stories

ठाणे, पालघर, रायगडमध्ये घर घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! फक्त 15 लाखात मिळणार फ्लॅट, म्हाडा कोकण मंडळाच्या 5,311 घरांसाठी अर्ज नोंदणीला सुरुवात, पहा महत्त्वाच्या तारखा

Mhada News : मुंबई महानगर क्षेत्रात घर घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर गेल्या काही दशकांमध्ये राजधानी मुंबईमध्ये घरांच्या किमती मोठ्या विक्रमी वाढल्या आहेत. यामुळे ज्या लोकांना मुंबईत घर घेणे शक्य होत नाही ते लोक मुंबई महानगर क्षेत्रात घर घेतात. दरम्यान मुंबई महानगरक्षेत्रातही खाजगी विकासकांकडून विकसित करण्यात आलेल्या घरांच्या किमती […]