Railway News : भारतात प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य दिले जाते. याचे कारणही तसे खासच आहे. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असतो. शिवाय, रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे नेटवर्क हे देशातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक लांब रेल्वे नेटवर्क आहे. अशा परिस्थितीत देशातील कोणत्याही कोपऱ्यात रेल्वेने सहजतेने पोहोचता येते. परिणामी देशात रेल्वेच्या प्रवासाला […]