Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कांदा कडाडला, दिवाळीनंतर पहिल्यांदाच मिळाला एवढा विक्रमी भाव, वाचा सविस्तर

Onion Rate : भारतात नुकताच दिवाळीचा मोठा सण साजरा झाला आहे. विजयादशमीपासून दिवाळीच्या सणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जात असते. यंदा देखील दसऱ्यापासूनच दिवाळीच्या सणाची वाट पाहिली जात होती. अखेरकार दिवाळीचा सण आता साजरा झाला आहे. मोठ्या आनंदात हा सण साजरा करण्यात आला आहे. पण जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा बळीराजासाठी यंदाची दिवाळी निराशाची ठरली […]