Maharashtra Breaking : भाषिक प्रांत वार रचना झाल्यानंतर 1960 मध्ये मराठी भाषीकांचा प्रदेश म्हणून नवीन महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. ज्यावेळी नवीन महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी राज्यातील जिल्ह्यांची संख्या होती 26. यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने या 26 जिल्ह्यांपैकी मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून आत्तापर्यंत नवीन दहा जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे. अर्थातच सध्या […]