Maharashtra Rain : जून महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव सुरू होता. अनेक भागात जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. जुलै महिन्याची सुरुवात देखील निराशा जनक राहिली. मात्र जुलै च्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला. विशेषता जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला. जास्तीच्या पावसाने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण […]