Turmeric Rate : हळद हे मराठवाड्यात, विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. खरंतर हे एक नगदी पीक आहे. राज्यातील काही भागातील हवामान या पिकासाठी पोषक आहे. या पिकातून शेतकऱ्यांना अलीकडे शाश्वत उत्पन्न मिळत आहे. परिणामी हळद लागवडीखालील क्षेत्रात देखील वाढ झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक […]