Maharashtra Agriculture News : सध्या राज्यातील शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी आपल्या परिवारासमवेत शेत-शिवारात राबत असल्याचे पाहायला मिळतं. राज्यातील अनेक भागात खरीप पिकांची काढणी पूर्ण झाली आहे आणि रब्बीला सुरुवात झाली आहे. खरीपातील शेतमालाची विक्री देखील शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुरू झाली आहे. सोयाबीन आणि कापसाचा नवीन माल बाजारात येऊ लागला आहे. पण यंदा कमी पावसामुळे […]