Posted inTop Stories

Mahindra Bolero Pikup CNG : शेतीसोबत करायचा असेल एखादा व्यवसाय तर घ्या महिंद्राची सीएनजी बोलेरो ! होईल फायदाच फायदा

Mahindra Bolero Pikup CNG : शेतकरी वर्ग म्हटला म्हणजे शेतीशी संबंधित अनेक प्रकारची कामे करण्यासाठी वाहनांची आवश्यकता भासते. यामध्ये जर आपण पाहिले तर ट्रॅक्टर हे असे यंत्र किंवा वाहन आहे की त्याचा उपयोग कुठल्याही पिकांसाठी शेतीची पूर्व मशागत करण्यापासून ते पिकांचे अंतर मशागत व पिकांची काढणी केल्यानंतर तयार शेतीमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जातो. याव्यतिरिक्त ट्रॅक्टर […]