Makarand Anaspure On Farmer : भारत हा शेतीप्रधान देश आहे. आपल्यापैकी अनेकांचे कुटुंब शेतीशी निगडित असेल, काहीजण स्वतः शेती करत असतील. तर काही लोकांचे पूर्वज शेतीशी संबंधित असतील. म्हणजेच जवळपास प्रत्येकाचाच केव्हा ना केव्हा शेतीशी संबंध राहिलेला आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील शेतीवर अवलंबून आहे. खरंतर पूर्वी शेतीचा व्यवसाय हा खूपच आव्हानात्मक होता. संसाधनांची कमी […]