Married Women Property Rights : आपल्या देशात संपत्तीच्या कारणावरून नेहमीच वाद वाद पाहायला मिळतात. संपत्तीमुळे, मालमत्तेमुळे भावाभावांमध्ये भांडणे होतात. कुटुंबात संपत्तीमुळे फूट पडते. खरेतर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला कायद्याने संपत्ती विषयक अधिकार पुरवले आहेत. दरम्यान विवाहित महिलेला तिच्या पतीच्या किंवा सासरच्या संपत्तीत किती अधिकार मिळतो ? विवाहित महिन्याला सासऱ्याच्या संपत्तीत अधिकार मिळतो का असे अनेक प्रश्न […]