Posted inTop Stories

भारतात एका खासदाराला किती पगार मिळतो ? वेतनाचा आकडा पाहून तुमचेही डोळे होतील पांढरे, पहा…

Member Of Parliament Salary : कोणत्याही कंपनीत किंवा शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने तसेच सदर कंपनीने ठरवून दिल्याप्रमाणे वेतन दिले जात असते. अशा परिस्थितीत तुम्ही कधी विचार केला आहे का आपण निवडून दिलेल्या मेंबर ऑफ पार्लमेंट अर्थातच खासदाराला किती पगार मिळत असेल ? तुम्हाला आपल्या देशात एका खासदाराला किती पगार मिळतो याबाबत माहिती आहे […]