Posted inTop Stories

आनंदाची बातमी ! Mhada ‘या’ भागातील 2 हजार घरांसाठी जाहीर करणार लॉटरी, केव्हा निघणार म्हाडाची जाहिरात ?

Mhada Mumbai News : महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थातच म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरेतर, गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. मुंबई, पुणे यांसारख्या महानगरांमध्ये घर घेणे ही बाब सर्वसामान्यांच्या स्वप्नापल्याडची झाली आहे. अशा परिस्थितीत मात्र म्हाडाची परवडणाऱ्या दरातील घरे सर्वसामान्यांसाठी फायद्याची […]