Posted inTop Stories

पुढील वर्षी जून महिन्यात भरपूर पाऊस पडणार; यंदाच्या दिवाळीत पाऊस पडणार की नाही ? बिरोबाच्या यात्रेतील भविष्यवाणी काय म्हणतेय, पहा…

Maharashtra News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्याच्या मौजे धनगड येथील प्रसिद्ध भाकणूक समोर आली आहे. खरंतर पाटण येथील श्री. बिरोबा देवस्थान धनगड येथे दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालखीची मिरवणूक काढली जात असते. त्यानंतर होईक म्हणजे पुढील वर्षाची भविष्यवाणी सांगितली जाते. […]