Milk Village :- भारत हा कृषीप्रधान देश असून संपूर्ण देशामध्ये शेतीसोबत पशुपालन व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. पशुपालन व्यवसायामध्ये प्रामुख्याने गाय व म्हशींचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते व या माध्यमातून दुधाचे उत्पादन हा शेतकऱ्यांचा आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख कणा असतो. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये देखील गेल्या काही वर्षापासून शेतकरी दूध व्यवसायाकडे […]