Banking News : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये बँकिंग क्षेत्रात मोठा रीफॉर्म आला आहे. बँकिंग क्षेत्रात झालेली सुधारणा सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरली आहे. आता आपल्या देशात रोकड व्यवहारांऐवजी कॅशलेस व्यवहार करण्याला पसंती दाखवली जात आहे. ऑनलाइन पेमेंटचा वापर अधिक होऊ लागला आहे. कोणाला पैसे पाठवायचे असतील किंवा कोणाकडून पैसे घ्यायचे असतील तर आता ऑनलाईन पेमेंट केले जाऊ […]