Soybean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. तात्काळ पैसा मिळवून देणारे पीक म्हणून सोयाबीनला ओळखले जाते. सोयाबीनला येलो गोल्ड अर्थातच पिवळं सोनं म्हणून देखील ओळखतात. नेहमीच शाश्वत उत्पादन आणि उत्पन्न मिळत असल्याने या पिकाच्या लागवडीवर शेतकऱ्यांचा अधिक मदार असतो. हेच कारण आहे की गेल्या वर्षी चांगला […]