Mumbai Pune Railway : महाराष्ट्रात बैलपोळ्यानंतर विविध सणांची गर्दी होत असते. यामुळेच खानदेशात ‘पोळा करी सण गोळा’ अशी म्हण प्रचलित आहे. पोळा झाला की गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि त्यानंतर मग दिवाळीचा सण साजरा होतो. या मोठ्या सणांपूर्वी काही छोटे-मोठे सण देखील साजरे होत असतात. एकूणच काय की, बैलपोळ्याच्या सणा नंतर राज्यात सणांची रेलचेल वाढते. या […]