Agriculture News : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यातील केशरी रेशन कार्डधारकांना आता अन्नधान्य ऐवजी प्रति लाभार्थी 150 रुपये प्रति महिना रोख रक्कम दिली जाणार […]