Posted inTop Stories

दिलासादायक ! राज्यातील ‘या’ बाजारात उन्हाळी कांद्याला मिळाला 2781 चा भाव ! पण…..

Onion Rate : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून नेहमीच बाजारातील चढ-उताराचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना अनेकदा कांदा खूपच कवडीमोल दरात विकावा लागतो. यामुळे कांदा पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नाही. यामुळे ग्रामीण भागात कांद्यावर कोंबडीचा देखील व्यवहार करू नये अशी म्हण विशेष प्रचलित आहे. कांदा दरातील हाच लहरीपणा […]