Posted inTop Stories

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! कांद्याचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, बाजारभाव किती घसरणार ?

Onion Rate Will Reduce : नुकत्याच काही दिवसांपूर्वी विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा पवित्र सण साजरा झाला आहे. या सणाच्या दिवशीच नवरात्र उत्सवाची सांगता देखील झाली आहे. दरम्यान नवरात्र उत्सवानंतर कांद्याच्या बाजारभावात चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. बाजार अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे, भारतात नवरात्र उत्सवाच्या काळात दरवर्षी कांद्याची मागणी कमी होत असते. याचे मुख्य कारण म्हणजे हिंदू सनातन धर्मात […]