Posted inTop Stories

संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहचल्यानंतर पंजाब डख यांचा पहिला हवामान अंदाज आला ! यंदा कसा राहणार पावसाळा? कोणत्या तारखेला पडणार मुसळधारा, पहा….

Panjab Dakh : काल अर्थातच 25 जून 2023 रोजी मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली. या घोषणेमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अभूतपूर्व समाधान पाहायला मिळाले. वास्तविक, गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. मान्सूनचे आगमन देखील वेळेतच झाले आहे. शिवाय मान्सून काळात चांगला पाऊस बरसला आहे. यंदा मात्र परिस्थिती […]