Posted inTop Stories

मोठी बातमी ! केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती होणार कमी, किती कमी होणार किंमती ? केव्हा होणार निर्णय ?

Petrol Diesel Price Will Decrease : महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतात महागाईचा आलेख मोठा वाढला आहे. पेट्रोल डिझेलसह सर्वच जीवन आवश्यक वस्तूंच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे बजेट महागाईमुळे कोलमडलेले आहे. सर्वसामान्यांच्या उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होऊ लागला […]