Farmer Scheme : केंद्र आणि राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. राज्यातही निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष प्रत्यक्षरीत्या शेतीशी निगडित आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि शेतीशी निगडित व्यक्तींसाठी केंद्र अन राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना चालवल्या जात आहेत. दरम्यान […]