Pomegranate Farming : डाळिंब हे एक प्रमुख फळ पीक आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड होते. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये याची लागवड पाहायला मिळते. राज्यातील नाशिक जिल्हा हा डाळिंब उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा हा भाग डाळिंबाच्या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. खरे तर, डाळिंब या फळ पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर […]