Poplar Tree Farming : अलीकडे भारतात शेती व्यवसायात मोठा बदल पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी आता पीक पद्धतीत मोठा बदल केला असून याचा त्यांना फायदा होत आहे. आपल्या राज्यात सोयाबीन कापूस, कांदा, मका, बाजरी, ज्वारी तूर, हळद, डाळिंब, द्राक्ष, उस, सिताफळ अशा अनेक पिकांची लागवड केली जाते. याशिवाय अलीकडे शेतकऱ्यांनी विविध झाडांची देखील शेती सुरू केली […]