Posted inTop Stories

मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या अपत्यांना आजोबाच्या संपत्तीत अधिकार मिळणार का ? कायदा सांगतो की…

Property Rights Marathi : भारतात संपत्तीवरून वेगवेगळे वाद वाद पाहायला मिळतात. आपल्याला माहितीच आहे की कायद्याने मुलांना आणि मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार दिले आहेत. भारतीय कायद्याने मुलांना आणि मुलींना समान अधिकार दिलेले आहेत. मात्र असे असले तरी अनेक प्रकरणांमध्ये मुलीला संपत्तीमध्ये समान अधिकार प्राप्त होत नाहीत. अशावेळी मुलगी न्यायालयात आपल्या अधिकारासाठी धाव घेऊ […]