Posted inTop Stories

जावयाचा सासऱ्याच्या संपत्तीवर/मालमत्तेवर किती अधिकार असतो ? उच्च न्यायालयाने स्पष्टचं सांगितलं

Property Rights Son In Law : अनेकदा संपत्तीच्या अधिकारावरून परिवारामध्ये कलह होताना आपण पाहिले असतील. भावंडांमध्ये संपत्तीच्या वाटणीवरून नेहमीच वादविवाद होतात. अनेकदा हे वाद विवाद न्यायालयापर्यंत जातात. मग न्यायालयाच्या माध्यमातूनच संपत्तीच्या वाद विवादावर तोडगा काढला जातो. मात्र न्यायालयात गेल्यानंतर हे प्रकरण लवकर निकाली निघत नाही. यामुळे सर्वसामान्यांना संपत्तीच्या नियमांबाबत थोडीफार माहिती असणे गरजेचे आहे. दरम्यान […]