Posted inTop Stories

पुणेकरांसाठी खुशखबर…! मेट्रोचा तिसऱ्या टप्प्याचे ‘या’ महिन्यात होणार उद्घाटन, कसा असणार मार्ग ? 

Pune Metro News : पुणे शहरातील रस्ते मार्गावरील ताण कमी करण्यासाठी आणि पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. पुणे मेट्रोची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत सुरू झालेले मेट्रो मार्गाचे दोन टप्पे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच सुरू झाले आहेत. नुकत्याच काही […]