Vande Bharat Express : पुणे आणि नागपूरकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या दोन्ही शहरांना लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून विश्वविख्यात. तर नागपूर ही राज्याची उपराजधानी आणि हिवाळी अधिवेशनाचे केंद्र. ही दोन्ही शहरे महाराष्ट्रासाठी अति महत्त्वाची आहेत. केवळ महाराष्ट्राच नाही तर […]