Posted inTop Stories

पुण्याच्या शेतकऱ्याचा नवखा प्रयोग ! ब्राजील देशातील ‘या’ फळाची केली यशस्वी लागवड, साडेतीन बिघा जमिनीतून मिळवला चार लाखांचा नफा 

Pune Successful Farmer : अलीकडे शेती करतांना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. सातत्याने वाढत असलेल्या कृषी निविष्ठांच्या किमती, वाढलेले इंधनाचे दर, वाढलेले शेतमजुरीचे दर यामुळे शेती व्यवसाय आता परवडत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे एकीकडे उत्पादन खर्च वाढत आहे तर दुसरीकडे अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामान, दुष्काळ यांसारख्या नानाविध संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित […]