Ahmednagar District Division : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात आकारमानाने मोठ्या असलेल्या जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आणि नागरिकांच्या माध्यमातून केली जात आहे. विशेष म्हणजे राज्यातील जवळपास 18 जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन 22 जिल्हे तयार करण्याचा प्रस्ताव देखील राज्य शासन दरबारी धुळखात पडून आहे. यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वाधिक मोठ्या जिल्ह्याच्या अर्थातच अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाच्या देखील […]