Posted inTop Stories

Farmer Success Story: कोकणातील हा उच्चशिक्षित तरुण ससे पालनातून वर्षाला कमवत आहे 12 लाख! वाचा माहिती

Farmer Success Story:- आजकालचे उच्चशिक्षित तरुण नोकऱ्या नसल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांकडे सध्या वळताना आपल्याला दिसून येत आहे. त्यातल्या त्यात जर आपण शेतीसंबंधीत असलेल्या व्यवसायांचा विचार केला तर शेतीमध्ये अनेक उच्चशिक्षित तरुण सध्या येऊ लागले असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळे प्रकारचे पिकांची  लागवड करून उच्चशिक्षित तरुण फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा मिळवताना आपल्याला दिसून येत […]