Indian Railway Rule : भारतातून एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवासासाठी प्रामुख्याने बस आणि रेल्वेचा वापर केला जातो. बसच्या प्रवासापेक्षा मात्र रेल्वेचा प्रवास अधिक गतिमान आणि खिशाला परवडणारा आहे. हेच कारण आहे की रेल्वेने प्रवास करणे अनेकांना आवडते. मध्यमवर्गीय रेल्वेने प्रवास करण्यास सर्वाधिक पसंती दाखवतात. मात्र रेल्वेचा प्रवास जेवढा कीफायदेशीर आहे तेवढाच त्रासदायक देखील. रेल्वेच्या लांबच्या […]