Posted inTop Stories

ब्रेकिंग ! 1 जानेवारीपासून रेशन वाटप होणार बंद, रेशन दुकानदारांनी घेतला मोठा निर्णय, कारण काय ? 

Ration Card News : नुकताच केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोफत रेशनिंगची योजना पुढील पाच वर्षे अविरतपणे सुरू राहील असा निर्णय घेतला आहे. खरे तर कोरोना काळापासून केंद्र शासनाने मोफत रेशन देण्यास सुरुवात केली आहे. याचा देशभरातील 81 कोटी लोकांना फायदा होत आहे. दरम्यान ही योजना 31 डिसेंबर 2023 ला बंद होणार […]