Posted inTop Stories

रिलायन्स जिओचा ‘हा’ 179 रुपयाचा प्लॅन ग्राहकांचे पैसे वाचवणार ! अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS सह मिळणार ‘हे’ लाभ

Reliance Jio : रिलायन्स जिओच्या वापरकर्त्यांसाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. जर तुमचेही रिलायन्स जिओचे सिम असेल तर ही बातमी नक्कीच शेवटपर्यंत वाचा. खरेतर, रिलायन्स जिओ ही देशातील एक प्रमुख टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीमुळे वोडाफोन-आयडिया, एअरटेलचे धाबे दणाणले आहेत. रिलायन्स जिओ ही सध्या स्थितीला देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओचे करोडो […]