Banking News : RBI अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारने सन १९३५ मध्ये स्थापित केलेली देशातील एक मध्यवर्ती बँक आणि बँकिंग नियामक संस्था आहेत. ही संस्था देशभरातील बँकेवर नियंत्रण ठेवते. देशातील सर्व बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते. RBI ने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे आणि नियमाप्रमाणे ज्या बँका कारभार चालवत नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई […]