Rice Farming : भारतात प्रामुख्याने तीन हंगामात शेती केली जाते. खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात शेतकरी बांधव विविध पिकांची लागवड करत असतात. सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. जरी राज्यात अद्याप सर्वत्र मानसून पोहोचलेला नसला तरीही खरीप हंगामाच्या पीक पेरणीपूर्वीची सर्व तयारी शेतकऱ्यांनी पूर्ण करून ठेवलेली आहे. आता शेतकरी बांधव केवळ मान्सूनच्या पावसाची वाट पाहत […]