Posted inTop Stories

रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज ! आता Royal Enfield Classic 350 पेट्रोलवर नाहीतर ‘या’ फ्युलवर धावणार, ग्राहकांचे पैसे वाचणार

Royal Enfield Classic 350 : रॉयल एनफिल्ड ही देशातील एक प्रमुख दुचाकी निर्माती कंपनी आहे. या कंपनीचा एक मोठा फॅन बेस आहे. कंपनीची बुलेट गाडी ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरलेली आहे. याशिवाय रॉयल एन्फिल्ड क्लासिक 350 या गाडीचा देखील एक मोठा फॅन बेस पाहायला मिळतो. खेडे असो की शहर सर्वत्र रॉयल एनफिल्डच्या क्लासिक गाडीचे शौकीन पाहायला […]