Agriculture News : राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कायमचा नवनवीन योजना चालवल्या जातात. खरंतर आपला देश हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. कारण की देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. मात्र असे असले तरी शेतकऱ्यांना आजही अनेक संकटांना आणि आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये शेत जमिनीचेही अनेक वादविवाद आहेत. यात अनेक वर्षांपूर्वी शेजारील व्यक्ती किंवा […]