Posted inTop Stories

SBI बँकेच्या ग्राहकांसाठी कामाची बातमी, 10 लाखांचे पर्सनल लोन घेतल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार? वाचा डिटेल्स

SBI Personal Loan Details : आपल्याला अचानक पैशांची गरज भासली तर आपण आपल्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून पैशांची ऍडजेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करत असतो. पण, जेव्हा कुठूनच पैशांची ऍडजेस्टमेंट होत नाही तेव्हा आपण बँकेचे दरवाजे ठोठावतो. बँकेच्या माध्यमातून इमर्जन्सीमध्ये वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. बँकेकडून ऑफर केल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जासाठी मात्र अधिकचे व्याज द्यावे लागते. बँका […]