Posted inTop Stories

राजधानी मुंबईला मिळणार मोठी भेट ! लोकसभा निवडणुकीनंतर ‘या’ शहरासाठी सुरू होणार स्लीपर वंदे भारत

Sleeper Vande Bharat Train : मुंबई ही महाराष्ट्राची राज्य राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून संपूर्ण देशात खायतनाम आहे. दरम्यान मुंबई मधील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईला लवकरच स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. आम्ही आपणास […]