Snake Average Age : साप पाहिला की भल्याभल्यांना घाम फुटतो. काही साप विषारी आणि काही निमविषारी असतात. सर्पदंशामुळे दरवर्षी भारतात हजारो लोकांना प्राण गमवावे लागतात. यामुळे साप पाहिला की प्रत्येकालाचं भीती वाटते. मात्र, साप पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अतिशय आवश्यक जीव आहे. त्यामुळे सापाला मारू नये. याउलट सापांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. हेच कारण आहे की […]