Posted inTop Stories

उन्हाळ्यात सर्पदंशाच्या घटना का बर वाढतात ? उन्हाळ्यात साप का चावतो ? तज्ञ सांगतात की……

Snake Bite Interesting Fact : साप हा एक विषारी प्राणी आहे. सापाच्या चाव्याने दरवर्षी आपल्या देशात हजारो लोक आपला जीव गमावतात. यामुळे साप पाहिला की आपली पायाखालची जमीन सरकते. असा एकही व्यक्ती नाहीये जो की सापाला घाबरत नाही. मात्र असे असेल तरी आपल्या देशात आढळणारे बहुतांशी साप हे बिनविषारी आहेत. अगदी बोटावर मोजण्याइतक्याच प्रजाती आहेत […]