Posted inTop Stories

साप घरात घुसण्याची भीती वाटते का ? मग ‘या’ गोष्टी खिडकी-दरवाज्याजवळ ठेवल्या तर साप घराशेजारी सुद्धा भटकणार नाही

Snake Information : सध्या पावसाळ्याचा सिझन सुरू आहे. यामुळे साप मोठ्या प्रमाणात नजरेस पडत आहेत. खरे तर सापाला पाहून आपला चांगलाच थर काप उडत असतो. प्रत्येकचं जण सापाला घाबरत असतो. भारतात सापाच्या शेकडो प्रजाती आढळतात. या सर्वच प्रजाती विषारी नसतात. सापाच्या काही बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती विषारी असल्याचे आढळले आहे. मात्र, विषारी सापांच्या चाव्यामुळे दरवर्षी […]